Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Sunday, November 13, 2011

Fwd: [The Maker Of The Universe:Dr.B.R.Ambedkar] जन आंदोलनाच्या नावाने तरुणाईला झिंगवून...



---------- Forwarded message ----------
From: Sandeep Nandeshwar <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/11/13
Subject: [The Maker Of The Universe:Dr.B.R.Ambedkar] जन आंदोलनाच्या नावाने तरुणाईला झिंगवून...
To: "The Maker Of The Universe:Dr.B.R.Ambedkar" <124145954336369@groups.facebook.com>


जन आंदोलनाच्या नावाने तरुणाईला झिंगवून...
Sandeep Nandeshwar 8:00pm Nov 13
जन आंदोलनाच्या नावाने तरुणाईला झिंगवून राष्ट्रप्रेम दाखविला जातो...तरुणाईचा उन्माद पुढे करून स्वार्थांध-सत्तालोलुप माणसांकडून विज्ञानाच्या युगातले महात्मा बनण्याचा प्रयत्न केला जातो...तेव्हा हा देश रडतो...इथली माती बंजर होते...या देशाच्या मातीची कूस वांझोटी होते...ज्या मातीने बुद्धाला जन्म दिला...ज्या मातीने बाबासाहेबांसारखा राष्ट्रभक्त देऊन सर्व भारतीयांना कायदा आणि अधिकाराच्या एकसुत्रात बांधले...ती कूस वांझोटी होऊ न देण्याची जबाबदारी आपली आहे...आजचा वर्तमान फसवा आहे...भविष्य चतुर आहे...भूतकाळाच्या अग्नीला विझवून इलेक्ट्रोनिक फ्रीज मध्ये वर्तमानातल्या तरुणाईला गोठवले जात आहे...आधुनिकतेच्या नावाने त्यांच्यामधील जाज्वल्य देशाभिमान स्पर्धेच्या अवकाशयानाने समाजविश्वाबाहेर मानवतावादाच्या गुरुत्वाकर्षनापासून दूर टांगविला जात आहे...सत्तेच्या रिंगणात बसून जातीवादाची बुलेटप्रुफ जाकेट मानवी मनावर अंथरली जात आहे...धर्माच्या नावाने नैतिक मूल्याच्या आड अनुबाम्ब हाताहातात पेरला जात आहे...मानवी मनात उगवणा-या बोधीवृक्षापेक्षा...ओसाड मानवी वाळवंटी जंगलात बाभळीचे काटेरी वृक्ष प्रत्येक तरुणाईच्या रु...

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors