Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Friday, October 7, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] रावण दि ग्रेट:-



---------- Forwarded message ----------
From: Keskar Vaibhav <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/10/7
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] रावण दि ग्रेट:-
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


रावण दि ग्रेट:- अदाता वंश दोषेण कर्म दोष्यात...
Keskar Vaibhav 10:28am Oct 7
रावण दि ग्रेट:-
अदाता वंश दोषेण कर्म दोष्यात दरिद्रता,
उन्मादो मातृदोशेन पितृदोशेन मूर्खता.
रावणाच्या ठिकाणी मातृदोशेन उन्माद आला होता.या उन्मदामुलेच ज्या ईश्वरापासून शक्ती मिळाली त्या ईश्वरालाच तो आव्हान द्यायला निघाला होता.
सामर्थ्य ,पैसा,विद्या,शक्ती मिळाली म्हणजे ईश्वराला आव्हान द्यायला निघणारे पुष्कळ रावणी वृत्तीचे लोक असतात.
असामान्न्य,प्रभावशाली व्यक्तिमत्व,शोर्य,संपत्ती,विद्वत्ता,सत्ता सर्व काही त्याच्या जवळ होते पण या पैकी एकही गोष्टीचा वापर सत्कार्यासाठी केला असेल तर शपथ.
असामन्य गुण असूनही सत्पुरुषाला शोभण्यासारखे त्याने काहीही केले नाही.
म्हणून प्रभावशाली व्यक्तिमत्व,आणि उत्कृष्ठ सामर्थ्य असून व्यक्ती चांगली आहे असे म्हणता येणार नाही.
रावणाने लंका मिळवली ती पण त्याच्या सावत्र भावाशी कुबेराशी भांडून.
रावणाचे ठिकाणी कर्तुत्व होते ,तो तरुण होता ,त्यात आणखी अधिकार मिळाला.सर्वच गोष्टी जमल्या.मग काय....
मर्कट अस्य सुरापानाम तत्र वृश्चिकदंशनम,
तन्मध्ये भूत्संचारो यद्वा तद्वा भविष्याती.
शिष्ठाचार त्याच्या कोशात नव्हताच ,कुबेराने पाठविलेल्या दूताचे त्याने तुकडे तुकडे केले.आणि कुबेराला पण तशीच धमकी दिली.
अंगदला दूत म्हणून आला असतांना त्याला हि मारण्याचा प्रयत्न केला.
शील सौंदर्याचा मोठा शिकारी होता.
रावणाने फक्त सीतेचे च हरण केले असे म्हणणार्याला रामायण माहित नाही.सुंदर स्री पहिले कि हा सुटलाच.
वेदवती:- कुशध्वज महर्षीची मुलगी ,अत्त्यंत सुंदर .रावणाने झोपडीत घुसून केस धरून तिला ओढली,तिने खूप प्रतिकार केला पण रावणाने तिच्यावर पाशवी बलात्कार केला.वेदवतीने नंतर भ्रष्ट झालेल्या शरीराचा तिरस्कार वाटू लागल्याने अग्नी प्रवेश केला.
रंभा:- कुबेराचा मुलगा नालकुबेरची वाग्वधू अर्थात रावनाचीच सून असून देखील त्याने एका शिलाखंडावर तिच्यावर बलात्कार केला. पारदर्मार्षक.
तो सीता माई ला म्हणतो
,'स्वधर्मो राक्षसा भीरु,सर्व दैव न संशय :,
गमनं व पराश्रीना हरणं स प्रमथ्य वा '
पराश्रीयांना त्यांच्या संमतीने भ्रष्ट करणे किंवा त्यांच्या बंधुजानाना मारून त्यांचे हरण करणे राक्षसांचा धर्म आहे.हे रावणाचे शब्द आहे ज्यांना रावनाबद्दल सहानुभूती आहे त्यांनी याचा विचार करावा कि पापण समर्थ काश्याचे करत आहोत.
दिग्विजय करायला निघाला त्यावेळी त्याने एकही ठिकाण असे सोडले नाही कि ज्याठीकानाची तरुण स्री ,मुलगी किंवा माता घेऊन गेला नाही.त्याने यक्ष,राक्षस, मानव,देव या पैकी कुठल्याही जमातीच्या श्रीया सोडल्या नाहीत.
शुर्पनाखेने जे वर्णन सितामैचे रावनासमोर केले त्याने कुठल्याही चारीत्रावन माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.इतक्या गॉन केस होत्या.
भित्रा:- आकाम्पण ने राम लक्ष्मणाचे वर्णन केल्या मुळे रावणाला सीतेला पळवून नेण्यासाठीसौद्ध कारस्थान करावे लागले आणि मार्च्याला मारावे लागले."दोन भाऊ गेल्यावर मी जाईन"तच सुचवत आहे.
रावणात पराकाष्ठेची कामुकता होती.मंदोदरी त्याला म्हणते"पतीव्रतानां नकस्मात पतन्तेश्रुनी भूतले."
सीतेला त्याने भ्रष्ट केले नाही कारण पुंजीस्था अप्सारेवरबलात्कार केल्याने तिने,ब्रम्हदेवाने ,व नळ कुबेराने शाप दिले असल्याने रावण घाबरून होता.
अजूनही बरेच काही आहे पण आता बस करतो .
रावण हा दि ग्रेट आहे.त्याच्या ठिकाणी थोडीशी सात्विकता असती तर 'यद यद विभूतीमात सात्वं....'झाला असता -विभूतीमान पुरुष ,रामासारखा समाजाला गेला असता,विश्वविख्यात झाला असता.
जिथे जिथे ग्रेटनेस आणि गुडनेस यांचे साहचर्य असते त्याला आपण विभूती म्हणतो.

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors