Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Wednesday, September 28, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] आज शहीद ए आझम भगतसिंग यांची जयंती आहे !भारतीय...



---------- Forwarded message ----------
From: Santosh Waghchoure <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/28
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] आज शहीद ए आझम भगतसिंग यांची जयंती आहे !भारतीय...
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


आज शहीद ए आझम भगतसिंग यांची जयंती आहे !भारतीय...
Santosh Waghchoure 1:03am Sep 28
आज शहीद ए आझम भगतसिंग यांची जयंती आहे !भारतीय स्वातंत्र चळवळीला पडलेल्या ह्या सुंदर स्वप्नाचे देश्याबाबत त्याहून अधिक सुंदर स्वप्न होते !त्यांच्या प्रत्येक कृतीमागे विचाराचे अधिष्टान होते .स्वातंत्र मिळवायचे ते केवळ इंग्रजान्हा हाकलून देशवाशियांच्या हाती सत्ता देण्यासाठी नव्हे ,तर इथे कष्टकर्यांचे समाजवादी राज्य निर्माण करण्याकरिता. इतक्या दूरदृष्टीने ते स्वातंत्र लढ्यात १ सैनिक म्हणून सतत अविश्रांत कार्य करीत होते.हि दूरदृष्टी आणि त्यामागील शात्रशुद्ध, बुद्धीप्रामाण्यवादी ,विवेकी भूमिका हि भगतसिंगांची वैशिष्टे होती.म्हणूनच ते स्वातंत्रलढ्यातील १ तळपता तारा म्हणून आजवर चमकत राहिले आहे आणि म्हणूनच आज पण भगतसिंग हे माझ्या सारख्या अनेक लोकांचे प्रेरणास्थान आहे अश्या सर्वांकडून भगतसिंग यान्हा लाल सलाम !!!

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors