Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Sunday, August 4, 2013

Sunil Khobragade बुद्धिझमला टाळणे,जातिव्यवस्थेविरुद्ध गप्प राहणे,जातिव्यवस्थे विरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देणारी आणि प्रबोधन करणारी गीते,नाटिका निवेदनातील उल्लेख टाळणे आणि वर्ग संघर्षाला Highlight करणारी गीते,स्कीट,निवेदनातील उल्लेख आणि आवाहन करणे.गरीब विरुद्ध श्रीमंत,मालक विरुद्ध मजूर हाच मुख्य संघर्ष आहे यावर भर देणे म्हणजे नव आंबेडकरी विद्रोही शाहिरी जलसा असे समजायचे काय?

बुद्धिझमला टाळणे,जातिव्यवस्थेविरुद्ध गप्प राहणे,जातिव्यवस्थे विरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देणारी आणि प्रबोधन करणारी गीते,नाटिका निवेदनातील उल्लेख टाळणे आणि वर्ग संघर्षाला Highlight करणारी गीते,स्कीट,निवेदनातील उल्लेख आणि आवाहन करणे.गरीब विरुद्ध श्रीमंत,मालक विरुद्ध मजूर हाच मुख्य संघर्ष आहे यावर भर देणे म्हणजे नव आंबेडकरी विद्रोही शाहिरी जलसा असे समजायचे काय?काही वर्षापूर्वी संभाजी भगतानी विद्रोही शाहिरी जलसा या नावाने असाच प्रयोग करून आंबेडकरवादी तरुणांना आकर्षित केले.आज त्यातील बहुसंख्य कलाकार,कवी,गायक कट्टर नक्षलवादी बनून कबीर कला मंचच्या नावाने संविधानविरोधी जागर करण्यात आघाडीवर आहेत.आंबेडकरवाद अपुरा आहे म्हणून आंबेडकरवाद नावाचे कोणतेही तत्वज्ञान नाही असे म्हणण्यात हि मुले आघाडीवर आहेत.मार्क्सवादच सर्व समस्या सोडवू शकतो याचा प्रचार हेच कलाकार,कवी,गायक करीत आहेत.संसदेचा,लोकशाही मार्गाचा धिक्कार करीत हेच कलाकार,कवी,गायक सशस्त्र संघर्षाशिवाय पर्याय नाही असे सांगत आहेत. नव आंबेडकरी विद्रोही शाहिरी जलसा मध्ये सामील झालेले आजचे कलाकार,कवी,गायक नक्षलवादी चळवळीतील नवीन रिक्रूटमेंट समजावी काय? — with Sanjay Khobragade and 18 others.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors