Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Tuesday, December 23, 2014

कारण आमच्यात आहे बाबासाहेबांचे रक्त....... ! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!! ----------सविता राजेंद्र बाविस्कर ----------



👞चांभार असो वा 🍯कुंभार

सोनार असो वा लोहार
वाणी असो वा तेली
कोष्टी असो वा आगरी
🚩मराठा असो वा माळी
कुणबी असो वा जंगम
🐄गवळी असो वा 🚪सुतार
ब्राह्मण असो वा वडार
🐃ढोर असो वा गुरव
न्हावी असो वा आदिवासी
परिट असो वा मांग...
या उभ्या जगाला🌍 सांग......
।। "आम्ही बौद्ध होतो बौद्ध आहोत आणि 
चंद्र* सूर्य 🌞असेपर्यंत बौद्ध राहणार" ।।
काळजान वाघ
ङोळ्यात आग
छातित फौलाद
हि बाबासाहेबची औलाद
ताकद हात्तीची
चपळाई चित्याची 🐆
निळे रक्त
शरीराने सक्त
झुकते ईथेच दिल्लीचे तख्त
अन
झुकवु शकतात जयभिमवाले फक्त
कारण आमच्यात आहे 
बाबासाहेबांचे रक्त.......
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!

--------
--सविता राजेंद्र बाविस्कर ----
Savita Baviskar------

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors