आज देशातील समाज व्यवस्थाता दोन वादा मध्ये विभागली गेली आहे. हे काही आजचे नाही. या समाज व्यवस्थेता येथिल शासनकर्ती जमात जबाबदार आहे. त्यामुळे हे विषारी वातावरण आज निर्माण झाले आहे. गेल्या 60-65 वर्षात ज्या काही शासन व्यवस्थाता होती ति त्यामुळेच असे घडले आहे. येथिल प्रत्येक समाजाला त्याच्या वेगळया स्वरुपात वावरण्याचा हक्क आहे, परंतु त्याचा आज अतिरेक होत असता आपण सर्व पाहत आहोत. हि परिस्थिती कोणी तर येऊ आपल्यासाठी बदुल देणार नाही. तर आपणच काही तरी हालचाल केले पाहिजे. या देशात आज कोणही सुरक्षीत नाही, येथे दिवसा ढवळया आपणास गोळया घालुन मारले तरी कोणाचे काहीच बिगडणार नाही. फक्त एक दिवसापर्यंत आपले सगेसोईरे येथिल व दोन तासासाठी आपल्याला शेवटया वाटेवर सोडुन जातील, त्या नंतर कोणास वेळ राहणार नाही. समाजाच्या नावावर येथे चालत आलेला नाच आपण आपल्या उघडया डोळयाणी न बघता पुढे चाल आहोत. याची मात्र शर्म वाटते. म्हणे अन्याय करणा-या पेक्षा अन्याय सहन करणारा मुर्ख असतो. मग आपला सर्व समाजात महामुर्खांच्या पंगतीती बसला आहे. हे सिध्द करण्यासाठी वेगळे काहीच करावे लागत नाही. चार दोन वेळा फेसबुकावर निषेध, नंतर उगार टवाळ पोष्ट टाकणे, म्हणे अन्याय सहन करणारे, 60-65 वर्ष काय करत आहोत ? अन्याय सहनच करत आहोत ना. आरे जाऊ दया एक दोघांना गजाआड, सांडु घ्या रक्त त्या शिवाय काय स्वातंत्र मिळणार आहे. म्हणे 1 जानेवारी ला भिमाकोरेगांवी मोठी जत्रा भरते, कोणाची हि जत्रा भित्रया सशांची का मलाकांचे पाय चाटणाऱ्या कुत्रयांची ? हेच समजत नाही. दरोराज कुठेणा कुठे बलात्कार, मारजोड, बळी दिले जातात. कोणाचे बळी दिलेजातात. बकऱ्यांचे बळी दिला जातो. मग काय करणार असे बकऱ्यांच्या कळपाचे जे फक्त कत्तल करण्यासाठी असतात. विचार करा. | | Mobile Uploadsदिनांक - 8/9/2015 , 8 बजे सुबह #Mayawati बसपा महासचिव की हत्या #बहुजन_समाज_पार्टी के #साथियों इस #... |
|
|
|
No comments:
Post a Comment